राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यातील 2024-25 या वर्षातील 19 वे सत्र दि.24.01.2025 रोजी उपलब्ध करण्यात येत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन सदर वेबिनारचे प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
सदर वेबिनारचा लाभ विदयार्थी,पालक उपलब्ध वेळेनुसार घेऊ शकतात.
समुपदेशक
श्री नरेंद्र गोपाल पाटील
(उपशिक्षक)
शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भालेर ता. जि. नंदुरबार
विषय - परीक्षेला सामोरे जाताना
दि:24 जानेवारी 2025
दुपारी:3:00 ते 4:00
--------------------------------------------
युट्युब लिंक -
--------------------------------------------
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारचा लाभ घ्यावा.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे.
The use of HSC Board English Activity Sheets is essential for effectively preparing students for English exams conducted by the Higher Secondary Certificate (HSC) board. Download Question Paper
याअनुत्तीर्णविद्यार्थ्यानापुरवणीपरीक्षेचीतयारीकरण्यासाठीराज्यातीलतज्ञविषयशिक्षकांच्यामार्गदर्शनाचालाभव्हावा, त्यांचेशंका- समाधानव्हावेयाउद्देशानेइयत्तादहावीच्याविद्यार्थ्यांसाठीदि. 2
जुलै,
2024 तेदि. 5
जुलै,
2024 आणिइयत्ताबारावीच्याविद्यार्थ्यांसाठीदि. 8
जुलै,
2024 तेदि.11
जुलै,
2024 याकालावधीतऑनलाईनमार्गदर्शनवेबिनारसत्रांचेआयोजनकरण्यातआलेआहे.
इयत्ता दहावी प्रमाणे च बारावी साठी पण मार्गदर्शन आयोजित केले आहे.