Std. XII Activity Work Book

Activity Work Book for XII New syllabus (With Marathi Translation) is available for sale. Do buy it as early as possible. Price Rs. 380 + 50 (Packing and Postage charges)= Rs.430. Discount is available on buying 25 and more copies < Contact Writer:- Prof. Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon Dist.Jalgaon. Whats app Number: 9850737199 , Cell 9850737199. Pages in the book- 400


English Grammar Activity Workbook First Edition (for class 8 to 12) is available for sale. Price Rs. 220 + Rs. 50 (Postage / Courier Charges) = Rs. 270. Discount is available for buying 30 or more books. Contact Writer: Prof. Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon Dist.Jalgaon Whats app Number: 9850737199

Search in This Blog

Showing posts with label My information. Show all posts
Showing posts with label My information. Show all posts

Monday 6 August 2018

My information



-------------------------------------------------------------

प्रा. तुषार सी. चव्हाण

एम. ए. बी. एड. (इंग्रजी)

 राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज, चाळीसगाव जि. जळगाव

1) इयत्ता अकरावी व बारावी इंग्रजी विषयाचे अध्ययन व अध्यापन या साठी वेबसाईट (ब्लॉग) ची निर्मिती. राज्यातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट असल्याने आज अखेर (6 ऑगस्ट 2018) सत्तावन्न लाख व्हिजिटर्स झाले आहेत. राज्यातील या क्षेत्रातील क्रमांक एक ची वेबसाईट झाली आहे. यातून विद्यार्थी व शिक्षक यांना मोफत स्टडी मटेरियल मिळत आहे.

(वेबसाईट: https://juniorcollegeteacher.blogspot.com)

Latest Update:

दि. 6 जून 2022 अखेर पंच्याहत्तर लाख व्हिजिटर्स झाले आहेत.

2) इयत्ता अकरावी व बारावी इंग्रजी विषयासाठी Activity Workbook  चे लेखन व प्रकाशन. बोर्ड परीक्षेसाठी उत्तम प्रॅक्टीस बुक असल्याने पूर्ण राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

3) इयत्ता दहावी इंग्रजी साठी स्वतंत्र (ब्लॉग) वेबसाईट  बनवली आहे. तिचे जवळपास चार लाख व्हिजिटर्स झाले आहेत. यातून दहावी इंग्रजी साठी विद्यार्थी व शिक्षक यांना मोफत स्टडी मटेरियल मिळत आहे. 

(वेबसाईट: https://englishfortenthclass.blogspot.com)

अन्य स्पर्धा परीक्षा व सर्व सामान्य माहिती देण्यासाठी तिसरा ब्लॉग बनवला आहे. त्यालाही दीड लाख व्हिजिटर्स मिळाले आहेत.



4) राज्यातील विद्यार्थ्यांना अकरावी व बारावी इंग्रजी चे ऑनलाइन शिक्षण मोफत देण्यासाठी ‘लर्न विथ तुषार चव्हाण’ या यु ट्यूब चॅनेल द्वारे अध्यापन.

Chanel Link: https://www.youtube.com/c/LearnwithTusharChavan

5) राज्यातील बहुतांश सर्व इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकांना सोशल मीडियाद्वारे एकत्र करून अभ्यासपूर्ण माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी उपयुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.  

6) इयत्ता चौथी स्मार्ट पी. टी. इंग्रजी, इयत्ता बारावी इंग्रजी पुर्नरचित अभ्यासक्रम, वरीष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण तसेच अकरावी व बारावी मूल्यमापन आराखडा या साठी राज्य व नाशिक विभाग स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग.

7) तालुका ज्युक्टो संघटनेत अनेक वर्षे पदाधिकारी म्हणून कार्यरत. जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविदयालयीन प्राध्यापक संघटनेत कार्यकारणी सदस्य म्हणून काम.

8) रा. ज्यु. कॉलेज, चाळीसगाव येथे इंग्रजी विभागाचा विभागप्रमुख म्हणून कार्यरत. सांस्कृतिक विभाग, स्पर्धा विभाग, वेळापत्रक समिती, अॅडमिशन समिती, परीक्षा समिती, आविष्कार वार्षिकांक संपादक मंडळ, सरल डाटा एंट्री समिती, शिक्षक पालक संघ अशा विविध समित्यांमध्ये विभाग प्रमुख म्हणून काम.

9) रा. ज्यु. कॉलेज, चाळीसगाव मधील अकरावीच्या १५ तुकडयांमधील सर्व विदयार्थ्यांचा निकाल संगणीकृत करण्याच्या सॉफ्टेअर निर्मितीत सहभाग. कॉलेज चे सर्व कामकाज संगणीकृत करण्यात सहभाग.

10) विविध व्याख्याने व चर्चासत्रात सहभाग. अनेक कार्यक्रमात सुत्रसंचलन.

11) सरल पोर्टल, इंग्रजी शिक्षक व इंग्रजी प्राध्यापक यांच्यासाठी मदत म्हणून तत्रस्नेही शिक्षक म्हणून ऑनलाईन मदत. व्हाटसअॅप द्वारे ही मदत.

12) ज्युनियर कॉलेज लेव्हलवर संगणक व प्रोजेक्टद्वारे डिजीटल पद्धतीने नाविण्यपूर्ण अध्यापन. ऑडिओ व्हीज्युअल चा वापर.

13) परीक्षक व नियामक म्हणून एच. एस. सी. बोर्ड नाशिक साठी काम.

पत्ता:

धनाई, सिनियर टायर मागे, भडगाव रोड, टाकळी प्र.चा. चाळीसगाव जि. जळगाव

14) नवीन स्वतंत्र वेबसाईट निर्मिती:

https://juniorcollegeteacher.com

Date: 5 April 2022


-------------------------------------------------------




Bio Data:

  •  Mr. Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
  • H.O.D. English Department
  • Experience- 21 Years
  • Work as Resource Person: -

v Std. fourth Smart PT, in 2003.

v Upgraded New Syllabus of English (Class XI and XII) in 2013.

v Senior grade scale in - service teachers' training at Nashik in 2017.

v New evaluation pattern Std. XI in 2019 and Std. XII in 2020,

  • Writer- 
  • 1) Activity Work Book for Std. XI- English (2019)
  • 2) Activity Work Book for Std. XII- English (2020)
  • Other work

  • Developed a blog for sharing resources of English subject to teachers and students of classes XI and XII. Blog visitors More than 57 lakhs.
  • Name: https://juniorcollegeteacher.blogspot.com
  • Latest visitors count: 75 Lakh 8 thousand 5 Hundred 1 (Date: 6 June 2022)

  • Created blog for Std. Tenth English- Blog visitors: More than 3.90 lakhs.
  • Name: https://englishfortenthclass.blogspot.com

  • Created separate blog for General information, digital techniques and competitive exams. Blog visitors- More than 1.50 lakh.
  • Name: https://learnwithtusharchavan.blogspot.com

  • Joined most of the Jr. College English teachers from all over Maharashtra by    social media. It’s a good platform for sharing valuable resources all.
  • (Total :20 Whats App Groups). More than 4500 teachers.
  • Developed result software for Class XI, Attendance sheets and Tax calculations sheets.
  • Created ppts, pdfs and videos of the Text topics, Grammar, Online tests, Vocabulary and Writing skill topics.
  • Give guide lectures to the students of class XII for the preparation of English subject for the board exam.
  • Participated in CCRT, Delhi ‘Orientation Course for teachers’ during 22 January 2018 to 10 February 2018 at the regional center of CCRT- Udaipur, Rajasthan
  • Ex - Executive committee member of JUCTO, Jalgaon District.
  • Honoured with the award ‘Sardar Vallabhbhai Patel Adarsh Shikshak Puraskar’ on 8th September 2018 at Jalgaon.
  • You Tube Channel Learn With Tushar Chavan
  • Chanel Link: https://www.youtube.com/c/LearnwithTusharChavan
  • Telegram Channel: ‘English Learner’s Group
  • Contact No. 9850737199
  • Address:- ‘Dhanai’, Behind Senior Tyre, Bhadgaon Road, Takli P.C. Chalisgaon Dist. Jalgaon
  • New Latest Website

    Date: 5 April 2022

  • https://juniorcollegeteacher.com

------------------------------------------------------------