Live You Tube Session for Std. XII English
Link will be active on 7 p.m.
(Date: 09-04-2021)
बारावी इंग्रजी विषयाचा पेपर कसा सोडवावा. लिखाण करतांना काय काळजी घ्यावी. तसेच लिखाणात होणा-या चुका कशा टाळाव्यात या विषयी इंग्रजी विषयातील तज्ज्ञ व्यक्तींद्वारे आज दि. 9 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी सात वाजता यु ट्युब च्या वरील लिंक वर लाईव्ह सेशन आयोजित केले आहे. तरी या सेशन चा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.
A live session is organized for students of HSC board for giving important information about writing answers of English subject Activity sheet. Do join this session at 7 p.m. today by using the above You tube link.
Section - Novel: See the slide presentation