Click on the following link and register for free online class for Std. XI
https://covid19.scertmaha.ac.in/eleventh
Dear students who want to take online classes of Std. XI can register themselves on the above link.
Mr.Dinkar Patil,
Director,
SCERT,
Pune
महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी
प्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य,
शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 11 वी आर्टस्, कॉमर्स व सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालये सुरू होईपर्यंत दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून मराठी व इंग्रजी माध्यमाचे ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत.
यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh इथे नावनोंदणी करावी.
नावनोंदणी नंतर क्लासेस चे वेळापत्रक व आवश्यक तपशील ईमेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.
प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे.
- श्री. दिनकर पाटील
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे