Webinar - Opportunities in Technical Education
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत
इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे.
YouTube वर येत्या बुधवार दि २८ जुलै २०२१ रोजी तंत्रशिक्षणातील करिअर याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
विषय ७:- तंत्रशिक्षणातील करिअर
तारीख आणि वेळ:
दि २८ जुलै २०२१,
सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत
सदर वेबिनार सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना उपयुक्त आहे.
यु ट्युब लिंक:-
---------------------------------------------